अजय देवगण याचे अत्यंत मोठे विधान, लेकीबद्दल थेट म्हणाला, मला हे आवडत नाही पण..

| Updated on: Dec 21, 2023 | 6:57 PM

अजय देवगण हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. अजय देवगण याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अजय देवगण याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. नुकताच अजय देवगण याने अत्यंत मोठे भाष्य केले आहे.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा सध्या तूफान चर्चेत आहे. नुकताच अजय देवगण हा करण जोहर याच्या शोमध्ये पोहचला. यावेळी मोठे खुलासे करताना अजय देवगण हा दिसला.

2 / 5
यावेळी अजय देवगण हा मुलगी निसाबद्दल बोलला. अजय देवगण ट्रोलिंगवर बोलताना म्हणाल्या की, मुळाच तिला हे अजिबातच आवडत नाही आणि मला ही ते आवडत नाही.

3 / 5
परंतू तुम्ही याला अजिबातच बदलू शकत नाहीत. तुम्हाला यासोबतच राहवे लागते. काही लोक तुमच्याबद्दल बकवास करत असतात.

4 / 5
याचा अर्थ असा अजिबातच नाही की, सर्व जग तुमच्याबद्दल तोच विचार करत आहे. नाही तर मग सोशल मीडियाच राहिला नसता.

5 / 5
तुम्ही लोकांबद्दल चांगले लिहिता मात्र, ते वाचण्यात कोणाला फार जास्त रस नसतो. आता अजय देवगण याच्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.