Bigg Boss OTT 2 | कॅमेऱ्यासमोर आकांक्षा पुरी हिने केला 30 सेकंद ‘या’ व्यक्तीसोबत लिपलॉक, बिग बाॅस ओटीटीचे वातावरण तापले
आकांक्षा पुरी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झालीये. आकांक्षा पुरी हिने काही वर्षांपूर्वीच पारस छाबडा याच्यावर गंभीर आरोप केले होते. आकांक्षा पुरी ही सोशल मीडियावरही चांगली सक्रिय दिसते.