Marathi News Photo gallery Akshay Kumar and Raveena Tandon's wedding could not happen because of this actress
Raveena Akshay | ‘ही’ अभिनेत्री ठरली कारणीभूत, तुटला अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा साखरपुडा, अनेक वर्षांनंतर खुलासा
अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी एक अत्यंत मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. या दोघांची जोडी चित्रपटामध्ये हिट ठरली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या दोघांचे एकसोबत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले नाहीत. शेवटी आता हे स्क्रीन शेअर करताना दिसतील.