अक्षय कुमार याच्या भाचीच्या क्यूटनेस पुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रीही फेल.. पाहा फोटो
सध्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत एका मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघींची बॉन्डींग फार खास असल्याचं दिसत आहे. तेव्हापासून प्रत्येक जण ती मुलगी कोण आहे असं विचारत आहेत.
1 / 5
Akshay Kumar Niece : सध्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत एका मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघींची बॉन्डींग फार खास असल्याचं दिसत आहे. तेव्हापासून प्रत्येक जण ती मुलगी कोण आहे असं विचारत आहेत. सध्या ज्यामुलीचे फोटो व्हायरल होत आहेत, ती मुलगी अभिनेता अक्षय कुमार याची नातेवाईक असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
2 / 5
डिंपल कपाडिया यांच्यासोबत ज्या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे, ती मुलगी ट्विंकल खन्ना हिची बहीण रिंकी खन्ना हिची मुलगी आहे. रिंकी खन्ना हिच्या मुलीचं नाव नाओमिका सरन असं आहे. नाओमिका नुकताच तिचं ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं आहे.
3 / 5
नाओमिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच नाओमिका हिचा एक फोटो आजी डिंपल कपाडिया यांच्यासोबत व्हायरल झाला.
4 / 5
नाओमिका सरन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिचा जन्म १९ ऑक्टोबर २००४ साली झाला होता. नाओमिका सरन प्रचंड क्यूट आहे. नाओमिका हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्री देखील फेल आहेत.
5 / 5
नाओमिका सरन रिंकी खन्ना हिची मुलगी असल्यामुळे अभिनेता अक्षय कुमार याची नात्याने भाची लागते. सध्या नाओमिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.