Marathi News Photo gallery Akshaye Khanna and Karisma Kapoor's wedding could not take place due to this reason
फक्त ‘या’ कारणामुळे अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांचे लग्न होऊ शकले नाही, आजही अभिनेता एकटाच
करिश्मा कपूर हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मात्र, काही वर्षांपासून करिश्मा कपूर ही बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. करिश्मा कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीच तिचा घटस्फोट देखील झाला आहे.