भांडण नको असतील तर पुन्हा गर्भवती हो, करीना कपूरचा आलिया भट्टला सल्ला
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लेक राहा ही आता एक वर्षांची झालीये. राहा हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला अत्यंत जवळचे मोजके लोक उपस्थित होते. आता नुकताच आलिया भट्ट हिने अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे.