Alia Bhatt | रणबीर कपूर नाही तर चक्क या व्यक्तीला पहिल्यांदा प्रेग्नेंसीची गुड न्यूज आलियाने दिली, अभिनेत्रीचा खुलासा

| Updated on: Aug 12, 2023 | 5:11 PM

आलिया ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे आलिया भट्ट हिचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झाला आणि हा चित्रपट धमाका करताना दिसला. आलिया भट्ट हिने राहा हिच्या जन्मानंतर लगेचच चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली.

1 / 5
आलिया भट्ट हिचा चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी हा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. विशेष म्हणजे आलिया भट्ट हिचा हा चित्रपट धमाका करताना दिसला.

2 / 5
आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया भट्ट हिच्या मुलीचे नाव राहा आहे. आलिया भट्ट हिने तिच्या मुलीचे झलक अजूनही चाहत्यांना दाखवली नाही.

3 / 5

4 / 5
आपण प्रेग्नेंट असल्याचे सर्वात अगोदर आलिया भट्ट हिने गॅल गॅडोटला सांगितले होते. यावेळी गॅल गॅडोटसोबत आलिया 'हार्ट ऑफ स्टोनची शूटिंग करत होती.

5 / 5
आलिया भट्ट हिने सांगितले की, मी ज्यावेळी गॅल गॅडोटला सांगितले, त्यावेळी ती खूप खुश झाली आणि चित्रपटाच्या सेटवर माझी काळजी घेत होती.