सेलिब्रिटींच्या यशाचं रहस्य अखेर समोर; कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी घेतात ‘या’ व्यक्तीचा सल्ला
मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी एन्ट्री करतात, पण यश सर्वांनाच मिळत नाही. पण अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी ज्योतीषांचा सल्ला घेत असल्याची चर्चा कायम रंगत असते. तर आज जाणून घेवू सेलिब्रिटी खास काम करण्यापूर्वी कोणाचा सल्ला घेतात...