Aly Goni Injured | अली गोनी याच्या डोळ्याला मोठी दुखापत, जास्मिन भसीन दिसली चिंतेत
टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन आणि अली गोनी हे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांपासून जास्मिन भसीन आणि अली गोनी हे एकमेकांना डेट करत आहेत. इतकेच नाही तर चाहते हे जास्मिन भसीन आणि अली गोनी यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना देखील दिसत आहेत.