Marathi News Photo gallery Amazon great summer sale and flipkart big saving days discount on 1.5 ton 3 star ac under 30000
Amazon-Flipkart Sale : 30 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय 1.5 टनाचा 3 स्टार AC, संधी नका सोडू
Amazon Great Summer Sale आणि Flipkart Big Saving Days Sale सुरु झाला आहे. तुम्ही गर्मीच्या या सीजनमध्ये नवीन AC खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर अमेजॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये 30 हजार रुपयापेक्षा कमी किंमतीत 1.5 Ton चे 3 Star AC मॉडल्स उपलब्ध आहेत.