कृशा शाहच्या लग्नात अमिताभ बच्चन यांच्या नातीने वेधलं सर्वांचं लक्ष; पहा अंबानींच्या सुनेच्या लग्नाचा अल्बम
अनिल अंबानी यांचे मोठे पूत्र अनमोल अंबानी यांचे २० फेब्रुवारी २०२२ मध्ये लग्न झालं. अनमोल अंबानी यांनी कृशा शाह यांच्यासोबत लग्न केलं. अनमोल आणि कृशा यांच्या लग्ना अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
कृशा शाहच्या लग्नात अमिताभ बच्चन यांच्या नातीने वेधलं सर्वांचं लक्ष; पहा अंबानींच्या सुनेच्या लग्नाचा अल्बम
Follow us on
मुंबई : रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचे मोठे पूत्र अनमोल अंबानी यांचे २० फेब्रुवारी २०२२ मध्ये लग्न झालं. अनमोल अंबानी यांनी़ कृशा शाह यांच्यासोबत लग्न केलं. अनमोल आणि कृशा यांच्या लग्ना अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
अनमोल आणि कृशा यांचं लग्न मुंबई मधील वांद्रे येथील पाली हिल येथे असलेल्या राहत्या घरी झालं. पाली हिल याठिकाणी अनेक सेलिब्रिटी राहतात.
सध्या अनमोल आणि कृशा यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
अनमोल आणि कृशा यांच्या लग्नात मुकेश अंबानी, नीता अंबानी त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि टीना अंबानी देखील उपस्थित होत्या. या शाही लग्नामध्ये जया बच्चन यांच्यासोबतच श्वेता बच्चन देखील उपस्थित होत्या. लग्नात अनेक सेलिब्रिटींना हजेरी लावली.
अनमोल अंबानी यांची पत्नी कृशा शाहा सोशल वर्कर आणि उद्योजक देखील आहे.
लग्नात गुलाबी रंगाच्या साडीमध्ये नीता अंबानी प्रचंड सुंदर दिसत आहेत.
अनिल आणि टीना अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात पिंकी रेड्डी देखील अनेक फोटोंमध्ये दिसल्या.
अंबानी यांच्या हाय प्रोफाईल लग्नात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. प्रत्येक जण पारंपरिक अंदाज दिसत होता. लग्नाच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
नवरीच्या रुपात कृशा शाहा प्रचंड सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये कृशा उठून दिसत आहे.
अनमोल आणि कृशा यांच्या लग्नात या बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा देखील उपस्थित होत्या. श्वेता बच्चन यांनी फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
फोटोमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा पोज देताना दिसत आहे. कृशा शाहच्या लग्नात अमिताभ बच्चन यांच्या नातीने सर्वांचं लक्ष वेधलं.