अखेर अमिताभ बच्चन यांच्या नातीने मान्य केली ‘ती’ गोष्ट, मामी ऐश्वर्या राय आणि..
अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांची नात अर्थात नव्या नवेली नंदा चांगलीच चर्चेत आलीये. नुकताच नव्या नवेली नंदा हिने मोठा खुलासा केलाय. आता नव्याचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झालेत.