अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला ‘मन्नत’पेक्षाही अधिक आलिशान, पाहा बिग बीच्या घराची झलक
अमिताभ बच्चन यांना बाॅलिवूडचे बिग बी म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. अमिताभ बच्चन याची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.