Marathi News Photo gallery Amitabh flop film mrityudaata which jaya bachchan could not tolerate even for 1 hour
Jaya Bachchan : अमिताभ यांचा हा चित्रपट जया बच्चन 1 तासही पाहू शकल्या नव्हत्या, अर्ध्यावरुनच उठून निघून गेलेल्या
अमिताभ बच्चन यांनी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. पण करिअरमध्ये एक टप्पा असाही आला की, त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. अमिताभ यांच्या फ्लॉप चित्रपटांमध्ये असाही एक चित्रपट होता, जो जया बच्चन 1 तासही पाहू शकल्या नव्हत्या.