एक भारतीय एका वर्षात ‘एवढे’ किलो पिझ्झा खातो; रिपोर्ट पाहून आश्चर्य वाटेल
रिपोर्टनुसार भारतात एक व्यक्ती वर्षाला किती पिझ्झा खातो हे जाणून घेतलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पूर्ण जगभरात सगळ्यात जास्त पिझ्झा कोणत्या देशात जास्त खाल्ला जातो आणि कुठे सगळ्यात कमी खाल्ला जातो याबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती वाचून नक्कीच लक्षात येईल की, भारतीय पिझ्झाचे किती चाहते आहेत ते.
1 / 7
रिपोर्टनुसार भारतात एक व्यक्ती वर्षाला किती पिझ्झा खातो हे जाणून घेतलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पूर्ण जगभरात सगळ्यात जास्त पिझ्झा कुठे खाल्ला जातो आणि कुठे सगळ्यात कमी खाल्ला जातो याबद्दल ही माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती वाचून नक्कीच लक्षात येईल की, भारतीय पिझ्झाचे किती चाहते आहेत ते.
2 / 7
सर्वांना वाटतं की पिझ्झा हा सर्वात जास्त भारतात खाल्ला जातो. पण तसं नाहीये भारतापेक्षाही असे देश आहेत जे पिझ्झा खाण्यात अग्रेसर आहेत.
3 / 7
तसं पाहायला गेलं तर पिझ्झा एक इटालियन डिश आहे,पण सर्व जगात तो आवडीने खाल्ला जातो. एका रिपोर्टनुसार जवळपास 687 प्रकारचा पिझ्झा जगभरात मिळतात,. यामध्ये शिकागो , रोमन, सिसलियन सारख्या पिझ्झांचा समावेश आहे.
4 / 7
An Indian eats 1 kg 300 grams of pizza in a year
5 / 7
पण नार्वे मात्र याबाबत प्रथम क्रमांकावर आहे. इथे प्रत्येक वर्षी एक माणूस 11.4 किलो पिझ्झा खातो. तर यात दुसऱ्या क्रमांकावर यूएस आहे जिथे वर्षभरात एक व्यक्ती 9.6 किलो पिझ्झा खातात.
6 / 7
तर याबाबतीत कॅनडा तिसऱ्या स्थानावर आहे, ऑस्ट्र्रेलिया चौथ्या स्थानावर आहे आणि ज्या देशाची ही डिश आहे असा इटली देश स्वत: पाचव्या स्थानावर आहे. यानंतर युरोपीय देशांचे नंबर येतात
7 / 7
पहिल्यांदा पिझ्झाला Gaeta आणि इटली ले सेंट्रल और दक्षिण अशा भागांमध्ये 997 ADमध्ये बनवला गेला होता.इथल्या लोकांचे ते नंतर मुख्य फूड बनलं होतं.