Anant-Radhika Wedding: अनंत अंबानीचे लग्न लावणार हे पंडित, दक्षिणा किती घेतात
Anant Ambani and Radhika Merchant wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. हे जोडपे शुक्रवारी सात फेऱ्या घेणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार अनंत-राधिकाचा विवाह हस्त नक्षत्र आणि सप्तमी तिथीच्या शुभ संयोगात होणार आहे. हा विवाहाची मंगलाष्टके कोणत्या गुरुजींकडून होणार आहे, त्याची माहिती आम्ही देणार आहोत.