Marathi News Photo gallery Anant Ambani wedding There is a big update about Anant Ambani and Radhika Merchant's wedding
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न ‘या’ देशात तर संगीत थेट अबूधाबीत, जाणून घ्या सर्व अपडेट
Anant Ambani and Radhika Merchant wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये पार पडले. या प्री वेडिंग फंक्शनसाठी जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार हे पोहचले होते. आता सर्वांच्या नजरा या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे लागल्या आहेत.