Ananya Panday | साडीमध्ये अनन्या पांडे हिचा जलवा, अभिनेत्रीच्या लूकवर चाहते फिदा, पाहा झलक
बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे आता अनन्या पांडे ही ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. ड्रीम गर्ल 2 चित्रपटात आयुष्मान खुराना हा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची चर्चा रंगत आहे.
1 / 5
ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी आयुष्मान खुराना याच्यासोबत ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
2 / 5
विशेष म्हणजे आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांची जोडी काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ड्रीम गर्ल 2 चे प्रमोशन करताना अनन्या आणि आयुष्मान दिसत आहे.
3 / 5
नुकताच आता अनन्या पांडे हिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये अनन्या पांडे ही चक्क साडीमध्ये दिसत आहे.
4 / 5
अनेकांना अनन्या पांडे हिचा हा लूक आवडल्याचे दिसत आहे. स्काय ब्लू रंगाच्या साडीमध्ये अनन्या पांडे ही दिसली आहे. अनन्या पांडे हिचा हा लूक सर्वांना आवडलाय.
5 / 5
चाहते हे अनन्या पांडे हिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आता अनन्या पांडे हिचा ड्रीम गर्ल 2 चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.