हातात पुस्तक घेऊन जाताना अनन्या झाली स्पॉट…मेकअप शिवाय सुद्धा दिसते क्युट, एकदा तिला पाहाच..

| Updated on: Mar 17, 2022 | 7:13 AM

आज अनन्या एका सिंपल लूकमध्ये बांद्र्यामध्ये स्पॉट झाली, यावेळी तिने ब्लू जीन्स आणि ऑरेंज कलरचा टॉप घातला होता. शिवाय चेहऱ्यावर भडक मेकअपही नव्हता मात्र तरीदेखील अनन्या खुप क्यूट दिसत होती.

1 / 6

2 / 6
यापूर्वी अनन्या गेहराया चित्रपटात दिसली  होती, मात्र या चित्रपटाची जादू काही प्रेक्षकांवर चालली नाही.

3 / 6
अनन्याचे काही मोजके चित्रपट आले असले तरी तिने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, मध्ये आर्यन खानप्रकरणी ती खूप चर्चेत आली होती.

4 / 6
तुम्ही देखील जर अनन्याचे फॅन असाल तर तुम्हाला अनन्याचा हे फोटो नक्कीच आवडणारे आहेत.

5 / 6
अनन्या ही अभिनेता चंकी पांडे यांची कन्या असली तरी तिने काही मोजकेच चित्रपट करुन इंडस्ट्रीमध्ये आपले नाव केले आहे.

6 / 6
हातात पुस्तक आणि अगदी सो सिंपल अशा पेहराव्यात ती आज बांद्र्यात स्पॉट झाली