Marathi News Photo gallery Anil Ambani fell in love with Tina for the first time, then the love story started
एक उद्योगपतीचा पोरगा, हिरोईनच्या प्रेमात कसा पडला? अनिल आणि टीनाच्या प्रेमाची अजब गजब गोष्ट
त्यावेळी अनिल अंबानी अनेक लग्नासाठी स्थळं येत होती, परंतु त्यांनी त्यावेळी लग्नाला नकार दिला. तसेच अनिल अंबानी यांनी आपल्या परिवाराची समज काढली आणि टीनाला भारतात बोलवून घरच्यांना भेटवलं. घरच्यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी लग्न केलं.