अंकिता लोखंडेचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, सासरे घरातूनच हाकलून देणार…
अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अंकिता लोखंडे ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली. मात्र, धमाकेदार गेम खेळण्यात अंकिता लोखंडे हिला अजिबातच यश मिळाले नाही. अंकिता लोखंडे हिच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले. आता नुकताच अंकिताने मोठा खुलासा केलाय.