Ankita Lokhande | लोकांनी उडवली अंकिता लोखंडेच्या ड्रेसची खिल्ली, तूफान ट्रोल, थेट म्हणाले, डायपर घालून आली आणि
अंकिता लोखंडे हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे आजही बरेच लोक हे अंकिता लोखंडे हिला अर्चना नावाने ओळखतात. अंकिता लोखंडे हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अंकिता लोखंडे ही देखील सोशल मीडियावर सक्रिय असते.