रोमँटिक फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी अंकिता लोखंडेला खडसावले, थेट म्हणाले, ‘हा ड्रामा बंद करा’
अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली. मात्र, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये जोरदार वाद हा बघायला मिळाला. हेच नाही तर गंभीर आरोपही एकमेकांवर लावण्यात आले.