एकता कपूरच्या शोमध्ये सहभागी होणार अंकिता लोखंडेची सासूबाई? थेट रंजना जैन यांचे मोठे विधान
अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली. मात्र, यावेळी दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामधील वाद वाढताना दिसला.