Marathi News Photo gallery Ankita Valawalkar made a shocking statement about Nikki Tamboli and Arbaz Shaikh Patel
निकी तांबोळी आणि अरबाज पटेल यांचे बिग बॉस मराठीच्या घरात लग्न?, अंकिता थेट म्हणाली, मामा मामी आणि….
Nikki Tamboli and Arbaz Patel : निकी तांबोळी ही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असणारे नावही निकी तांबोळी आहे. विकेंडच्या वारला रितेश देशमुख याच्याकडून निकी तांबोळीचा चांगलाच क्लास लावण्यात आला. यावेळी निकी तांबोळी ही माफी मागताना दिसली.