‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अप्पी-अर्जुन पुन्हा येतील एकत्र?

| Updated on: Jul 22, 2024 | 11:28 AM

या आरोपांमुळे अप्पी-अर्जुनमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होणार का? आर्याचा हा प्लॅन यशस्वी होईल का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल. 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

अप्पी आमची कलेक्टर मालिकेत मोठा ट्विस्ट; अप्पी-अर्जुन पुन्हा येतील एकत्र?
शिवानी नाईक, परशुराम रोहित
Image Credit source: Instagram
Follow us on