AR Rahman | ए. आर. रेहमानचा शो अचानक रद्द, हे मोठे कारण आले पुढे, वाचा काय घडले
ए. आर. रेहमान याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे ए. आर. रेहमान हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतो आणि आपल्या चाहत्यांना आपल्या शोबद्दल माहिती देतो. ए. आर. रेहमान शोला चाहत्यांचा उंदड असा प्रतिसाद मिळताना दिसतो.