मलायका अरोरापेक्षाही जबरदस्त लूकमध्ये दिसली अरबाज खान याची पत्नी शूरा खान, पार्टीत थेट..
गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच शूरा खान हिच्यासोबत अरबाज खान याने लग्न केले. या लग्नाचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. शूरा खान आणि अरबान खान यांचे खास फोटो आता पुढे आले आहेत.