56 व्या वयात दुसरे लग्न आता तिसऱ्या लग्नाच्या तयारीत अरबाज खान? मुलगा अरहान खानच्या…
अरबाज खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतोय. काही दिवसांपूर्वीच अरबाज खानने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज खान आणि शूरा खान यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता तिसऱ्या लग्नाबद्दल बोलताना अरबाज खान हा दिसला आहे.