अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याची बहीण अंशुला हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे. सध्या सर्वत्र अंशुला हिच्या फोटोंची तुफान चर्चा रंगत आहे.
अंशुला कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अंशुला प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. अंशुला अभिनेत्री नसली तरी, कायम चर्चेत असते.
अंशुला वेस्टर्न आणि पारंपरिक ड्रेसमध्ये देखील प्रचंड सुंदर दिसते. अनेक कार्यक्रमांमध्ये अंशुला पारंपरिक ड्रेसमध्ये हजेरी लावते. शिवाय तिच्या लूकची देखील सर्वत्र चर्चा रंगलेली असते.
कपूर सिस्टर्स कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सोशल मीडियावर अंशुलाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अंशुला कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.