अरमान मलिक याच्या पहिल्या पत्नीवर रूग्णालयात उपचार सुरू, ‘या’ आजाराने पायल..
अरमान मलिक हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे अरमान मलिक हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच अरमान मलिक याने दुसरे लग्न केले. हेच नाही तर अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी एकत्रच राहतात.