Marathi News Photo gallery Arya Chanakya has given information about what qualities a wife should have in Chanakya Niti
तर कुटुंबात कलह होतील… आर्य चाणक्य कशासंदर्भात म्हणाले?
लग्नानंतर पतीच्या तुलनेत पत्नीची जबाबदारी अनेक पटींनी वाढते, पत्नी गुणवान असेल तर ती आपल्या संपूर्ण कुंटुंबाचा उद्धार करते. तिच्यामुळे घरात कायम सुख,शांती राहाते असं आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रथांमध्ये म्हटलं आहे.