Athiya-KL Rahul यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो; नव्या जोडप्याच्या लग्नाचा अल्बम समोर
Athiya-KL Rahul यांच्या आयुष्यातील खास अठवणी; पाहा नव्या जोडप्याच्या लग्नाचा अल्बम
Athiya-KL Rahul यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो; नव्या जोडप्याच्या लग्नाचा अल्बम समोर
Follow us on
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल याचं लग्न २३ जानेवारी रोजी झालं. अत्यंत गुपित पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं. सध्या अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Instagram- athiyashetty)
लग्नात खास पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. लग्नानंतर अथिया आणि केएल राहुल हळू-हळू लग्नाचा अल्बम सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. (Instagram- athiyashetty)
अथिया आणि केएल राहुल यांनी इन्स्टाग्रामवर संगीत आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. (Instagram- athiyashetty
अथिया आणि केएल राहुल यांच्या संगीत कार्यक्रमात अथियाचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी देखील भन्नाट डान्स केला. सुनील शेट्टी यांचा फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Instagram- athiyashetty)
फोटोंमध्ये आथिया तिच्या मैत्रींसोबत दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ देखील दिसत आहे. (Instagram- athiyashetty)
फोटोमध्ये
अथिया आणि केएल राहुल दोघे प्रचंड सुंदर दिसत आहेत.