किडनीला वयस्कर बनवतात ‘हे’ पदार्थ, आजच करा आहारातून बाहेर!

| Updated on: Nov 09, 2023 | 1:50 PM

काही लोकांना रोज सोडा प्यायची सवय असते. सोडा किंवा सोडा असणारे ड्रिंक्स! पण तुम्हाला माहितेय का याने तुमची किडनी खराब होऊ शकते? होय. सोडा ड्रिंक्स रोज प्यायल्याने किडनीचे प्रचंड नुकसान होते आणि किडनी कमकुवत होते. सोड्यात असणारं फॉस्फरस किडनीचं नुकसान करतं.

1 / 5
पिझ्झा लव्हर्स खूप आहेत. पिझ्झा खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पिझ्झा खाल्ल्याने किडनीचे नुकसान होते, किडनी खराब होते. त्यामुळे तुम्हाला कितीही पिझ्झा खायची इच्छा झाली तरी तो प्रमाणात खावा.

2 / 5
काही लोकांना रोज सोडा प्यायची सवय असते. सोडा किंवा सोडा असणारे ड्रिंक्स! पण तुम्हाला माहितेय का याने तुमची किडनी खराब होऊ शकते? होय. सोडा ड्रिंक्स रोज प्यायल्याने किडनीचे प्रचंड नुकसान होते आणि किडनी कमकुवत होते. सोड्यात असणारं फॉस्फरस किडनीचं नुकसान करतं.

काही लोकांना रोज सोडा प्यायची सवय असते. सोडा किंवा सोडा असणारे ड्रिंक्स! पण तुम्हाला माहितेय का याने तुमची किडनी खराब होऊ शकते? होय. सोडा ड्रिंक्स रोज प्यायल्याने किडनीचे प्रचंड नुकसान होते आणि किडनी कमकुवत होते. सोड्यात असणारं फॉस्फरस किडनीचं नुकसान करतं.

3 / 5
तळलेले पदार्थ फक्त किडनीच काय तर एकूण आरोग्यासाठीच हानिकारक असतात. तुम्हाला जर तळलेले पदार्थ रोज खायची सवय असेल तर आजच्या आज ही सवय बंद करा.

4 / 5
किडनीची समस्या असणाऱ्यांसाठी फॉस्फरस, पोटॅशियम अत्यंत हानिकारक असतं. एवोकॅडोमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप असते त्यामुळे किडनीचे नुकसान होते. किडनी वाचवायची असेल तर पोटॅशियम असणारे पदार्थ खाऊ नका.

5 / 5
मद्यपान केल्यावर किडनी खराब होते. मद्यपान करायची सवय असल्यास ती कमी करा. काहींना रोज मद्यपान करायची सवय असते. तुम्हीही ऐकलं असेल की मद्यपान केल्याने किडनी निकामी होते. तुम्हाला ही सवय असेल तर ती कमी करा.