Marathi News Photo gallery Avoid these drinks for better health protect yourself from heart disease know in marathi
या Drinks पासून दूर राहा, हृदयरोगापासून स्वतःचा बचाव करा! वाचा कोणते ड्रिंक्स?
ग्वाराना ड्रिंक्स (Guarana Drinks) हा प्रकार तुम्हाला माहितेय का? हे ड्रिंक एका विशिष्ट बियांपासून तयार केले जाते. या ग्वाराना ड्रिंक मध्ये कॉफी आणि चहा पेक्षा खूप जास्त कॅफिन असतं. हृदयरोगापासून बचाव करायचा असेल तर या ड्रिंक्स पासून लांब राहा.