त्वचेसाठी अत्यंत वाईट आहेत ‘हे’ पदार्थ! आजच सोडा
आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्याचबरोबर काही गोष्टी अशा ही असतात ज्या आपल्या त्वचेसाठी अत्यंत धोकादायक असतात. अशा परिस्थितीत आपण कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे माहित असणं खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग जाणून घेऊया असे काही पदार्थ जे त्वचेला निस्तेज करतात. असे काही पदार्थ जे आजच खाणं बंद केले जावेत...
1 / 5
आपण जे खातो ज्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या स्किनवर होतो. खाणं योग्य नसेल तर वेळेआधीच आपण म्हातारे दिसू लागतो. त्वचा तरुण आणि तजेलदार ठेवण्यासाठी पोषक तत्त्वांचा आहारात समावेश करावा.
2 / 5
चांगला आहार असेल तर त्वचेच्या, आरोग्याच्या अनेक समस्या सहज टाळता येतात त्यामुळे आपण आहारात काय खातो याकडे बारकाईने लक्ष द्यावे. काही पदार्थ स्किनसाठी अजिबात चांगले नसतात. कोणते आहेत हे पदार्थ?
3 / 5
हे पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनातले आहेत. हे पदार्थ इतके हानिकारक असतात की आपली त्वचा वेगाने वृद्ध होऊ लागते. याचे पडसाद काही काळाने दिसतात. हे पदार्थ बंद करून बघा आणि त्वचेवर होणारा चमत्कार बघा...
4 / 5
त्वचा खराब करणाऱ्या पदार्थांमध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे तळलेले पदार्थ! तळलेला कोणताही पदार्थ जर तुम्ही खाल तर त्वचेची अवस्था वाईट होते. त्वचा तरुण आणि चांगली ठेवायची असेल तर आजच तळलेले पदार्थ आहारातून काढून टाका.
5 / 5
साखर खायला गोड पण त्वचेला सर्वात वाईट. साखर खूप खाल्ली की त्वचा निस्तेज होते. होय! काही दिवस साखर खायची बंद करून बघा तुम्हाला नक्कीच काहीतरी फरक दिसेल. पांढरी साखर त्वचेला लवकर वृद्ध बनवते.