ड्रीम गर्ल 2 या चित्रपटामुळे बाॅलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा सध्या चर्चेत आहे. आयुष्मान खुराना परत एकदा पूजाच्या भूमिकेतून चाहत्यांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.
विशेष म्हणजे आयुष्मान खुराना हा कोट्यावधी संपत्तीचा मालक असून आयुष्मान खुराना याचे मुंबईमध्ये अत्यंत आलिशान घर आहे. आयुष्मान खुराना याचे मुंबईच्या महागड्या परिसरात घर आहे.
आयुष्मान खुराना याचे घर अत्यंत खास डिझाईन करण्यात आले आहे. मोठा हाॅल हा आयुष्मान खुराना याच्या घरात असून खास सोपा आणि पडदे हे हाॅलमध्ये बघायला मिळतात.
इतकेच नाही तर आयुष्मान खुराना याच्या घराला अनेक बालकनी आहेत. या बालकनी देखील खास डिझाईन करण्यात आल्या असून यातून मुंबईची झलक बघायला मिळते.
विशेष म्हणजे आयुष्मान खुराना याच्या घरात जिम देखील आहे. आयुष्मान खुराना याच्या घरातील भीतींना ऑफ व्हाइट कलर दिल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.