Badshah | बादशाह आणि हनी सिंह यांच्यामधील वाद संपेना, रॅपरने केले गंभीर आरोप
हनी सिंह याने धडाकेबाज पध्दतीने काही दिवसांपूर्वीच पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे काही वर्षे आपल्यासोबत काय घडत होते हे सांगताना देखील हनी सिंह हा दिसला होता. आपल्या मानसिक स्थितीबद्दल जाहिरपणे बोलताना हनी सिंह हा दिसला. त्याने काही मोठे खुलासे देखील केले होते.