रोज केळी खा! आरोग्याला होतील हे 5 फायदे…
केळी खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. तरुण दिसायचं असेल तर केळीचे सेवन जरूर करा. केळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. केळी तुम्ही चेहऱ्यालासुद्धा लावू शकता. केळीचा प्रभाव स्किनवर खूप चांगला असतो.
1 / 5
वजन कमी करण्यासाठी केळी उत्तम आहे. केळी खाल्ल्याने पोट लगेच भरतं, पोट भरल्याने भूक लागत नाही आणि त्याने वजन नियंत्रित राहतं. केळीमध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबर जास्त असते.
2 / 5
3 / 5
केळी मेंटल हेल्थसाठी खूप चांगली आहे असं म्हटलं जातं. केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 असतं. हे व्हिटॅमिन सेरोटोनिन आणि डोपामाइन च्या उत्पादनात सामील असतं. सेरोटोनिन आणि डोपामाइन ने माणसाचा मूड चांगला होतो. सेरोटोनिन आणि डोपामाइनने माणसावर असणारा तणाव कमी होऊ शकतो.
4 / 5
केळी खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. तरुण दिसायचं असेल तर केळीचे सेवन जरूर करा. केळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. केळी तुम्ही चेहऱ्यालासुद्धा लावू शकता. केळीचा प्रभाव स्किनवर खूप चांगला असतो.
5 / 5
पोटॅशियममुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. स्नायूंचे कार्य सुधारते याशिवाय रक्तदाब सुद्धा नियमित राहतो आणि नियंत्रित राहतो. केळी हे फळ पोटॅशियमचे उत्तम स्रोत. नैसर्गिक पोटॅशियमचे स्रोत असल्यामुळे केळीचे सेवन नियमीत केल्यास आरोग्याला फायदा होतो.