Marathi News Photo gallery Bank Jobs 2024 Central Bank of India is conducting recruitment process for 3000 vacancies
सेंट्रल बँकेत 3000 जागांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेच करा अर्ज
Bank Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.