बीटरूटचा ज्यूस का प्यावा? आरोग्यासाठी ‘हे’ आहेत फायदे!
चांगल्या त्वचेसाठी, चांगल्या आरोग्यासाठी रोज एक ज्यूस प्यावा. बीटरूट हा असा ज्यूस आहे जो बऱ्याच लोकांना आवडतो. का आवडतो? कारण याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. बीटरूट ज्यूस रोज सकाळी प्या आणि मग तुम्हाला फरक जाणवेल. का प्यावा हा ज्यूस बघुयात...
1 / 5

2 / 5
व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारतात. चांगल्या त्वचेसाठी नक्कीच हा ज्यूस रोज प्यावा.
3 / 5
तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही बीटरूट ज्यूस पिऊ शकता. हृदयरोगापासून बचाव होतो. हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर रोज एक ग्लास बीटरूट ज्यूस प्या.
4 / 5
रोगप्रतिकारशक्ती चांगली व्हावी म्हणून बीटरूट ज्यूस प्यावा. बीटरूट मध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळेच रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. अनेक लोक हा ज्यूस सकाळीच पितात यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
5 / 5
बद्धकोष्ठता, अपचन, गॅस होणे, छातीत जळजळ होणे किंवा ॲसिडिटी होणे. बीटरूटचा ज्यूस एकप्रकारचं औषध आहे कारण याने बऱ्याच समस्या दूर होतात. हे अनेक प्रकारच्या कँसरपासून बचाव करते.