फायबरचा चांगला स्रोत : उपमा हा फायबरचा चांगला स्रोत आहे. तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की सकाळी नाश्त्यात काय खावं तर उपमा हा अतिशय चांगला ऑप्शन आहे.
संतुलित आणि पौष्टिक आहार : उपमा मध्ये अनेक भाज्या, मसाले असतात त्यामुळे उपमा पौष्टिक आणि संतुलीत आहार आहे.
त्वचा हायड्रेटेड ठेवते: फक्त फायबरच काय उपमा स्किनला हायड्रेटेड ठेवते. याने त्वचेला अतिशय फायदा होतो, त्वचा चमकदार होते.
कार्बोहायड्रेटचा डोस: उपमा कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत आहे. हेल्दी ब्रेकफास्ट मध्ये उपम्याचा समावेश होतो. नाश्त्यात इतर कोणत्याही गोष्टी खाण्याऐवजी उपमा खावा.
दाहक-विरोधी: उपमा दाहक विरोधी आहे. याने पोटात जळजळ होणे, आग होणे अशा समस्या उद्भवत नाहीत. सकाळी उपाशी पोटी नेहमीच दाहक विरोधी अन्न खाण्यात यावे. उपमा हा चांगला ऑप्शन आहे.