पत्नी सोबत झोपण्यासाठी 5 हजार रुपये मागते, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीच दु:ख, प्रकरण पोलिसात

| Updated on: Mar 20, 2025 | 10:57 AM

एक हैराण करणारं प्रकरण समोर आलय. नवरा-बायकोच्या भांडणात नेहमीच वेगवेगळे आरोप होतात. पण यावेळी पतीने पत्नीवर एक विचित्र आरोप केलाय. त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलीय.

1 / 10
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये पती-पत्नीमधील वादाच हैराण करणारं एक प्रकरण समोर आलय. पतीने पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी सोबत झोपण्यासाठी दिवसाचे 5,000 रुपये मागते.

2 / 10
पत्नीला मूलबाळ नकोय, असा सुद्धा नवऱ्याचा आरोप आहे. पत्नीने सुद्धा पतीवर हुंडा, जेवण न देणं आणि मारहाणीचे आरोप केलेत. पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलीस याचा तपास करत आहेत.

3 / 10
पत्नी फक्त लग्नासाठी तयार झाली, तिला मूलबाळ नकोय असा पतीचा आरोप आहे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीने पत्नी विरोधात तक्रार नोंदवली आहे.

4 / 10
त्यात त्याने आरोप केलाय की, पत्नी रोज सोबत झोपण्यासाठी दिवसाचे 5000 हजार रुपये मागते. स्पर्श करु नको, टच केल्यास सौंदर्य खराब होईल अशी पत्नी धमकी देते. पतीने पत्नी विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

5 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार बंगळुरुच्या श्रीकांतच लग्न बिंदुश्री सोबत 2023 मध्ये झालं. लग्नानंतर दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. श्रीकांतने पत्नी विरोधात पोलीसात तक्रार नोंदवली. श्रीकांतने त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाल्याच सांगितलं.

6 / 10
पत्नी सोबत झोपण्यासाठी पैशांची मागणी करते असा श्रीकांतचा आरोप आहे. स्पर्श केल्यास सुसाइड नोट लिहून जीवन संपवेन अशी धमकी देते असा श्रीकांतचा आरोप आहे.

7 / 10
श्रीकांतने व्यालिकावल पोलीस स्टेशनमध्ये पत्नी विरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यात त्याने म्हटलय की पत्नी बांगड्या आणि पैजण घालत नाही.

8 / 10
पत्नी बिंदुश्रीने सुद्धा पतीवर अनेक आरोप केलेत. पती आणि सासरचे लोक तिच्यासोबत चुकीचा व्यवहार करतात असा तिचा आरोप आहे.

9 / 10
तिला व्यवस्थित जेवायला देत नाहीत, मारहाण करतात असा तिचा आरोप आहे. तिने मीडियाला सांगितलं की, वडिलांनी माझ्या लग्नात 45 लाख रुपये खर्च केले. मात्र, तरीही सासरकडचे लोक हुंड्यासाठी त्रास देतात.

10 / 10
या सगळ्या त्रासाला कंटाळून मी माहेरी निघून गेली, असं बिंदुश्रीने सांगितलं. सासरी आल्यानंतर पुन्हा कुटुंबीय तसेच वागले असं तिचं म्हणणं आहे. दिवसभरात फक्त अर्धा लिटर दूध दिलं जातं, भाज्यांशिवाय जेवण बनवावं लागतं असे पत्नीचे आरोप आहेत.