Sunroof Cars : 10 लाखापेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता सनरुफ असलेल्या ‘या’ 5 कार

| Updated on: Jun 13, 2024 | 4:27 PM

Sunroof Cars : सनरूफवाल्या कारसचा एक वेगळा जलवा असतो. आम्ही इथे सनरूफवाल्या त्या कारच्या मॉडल्सबद्दल सांगतोय, ज्याची किंमत 10 लाख रुपयापेक्षा कमी आहे. या किमती एक्स-शोरूमच्या हिशोबाने आहेत.

1 / 5
Citroen C3 Aircross ची एक्स-शोरूम किंमत जवळपास 10 लाख रुपये आहे. यात 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे 109bhp/205Nm आऊटपुट देतं.

2 / 5
MG Astor ची एक्स-शोरूम किंमत जवळपास 9.98 लाख रुपये आहे. यात 1.5 लीटर नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन येतं. ते 110PS आऊट पुट देतं. कारमध्ये ADAS सेफ्टी फीचर आहे.

3 / 5
Mahindra XUV300 च्या W6 वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयापेक्षा कमी आहे. यात 1.2 लीटर टर्बो इंजिन 109bhp/ 200Nm आऊटपुट जनरेट करतं.

4 / 5
Kia Sonet च्या HTX+ वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.40 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह अनेक प्रीमियम फीचर्स मिळतात.

5 / 5
Tata Nexon च्या XM (S) वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख रुपये आहे. यात 1.2 लीटर टर्बो इंजन येतं, त्यातून 120bhp/ 170Nm आऊटपुट जनरेट होतं.