‘भाभी जी घर पर हैं’ फेम अनिता भाभीच्या घायाळ करणाऱ्या अदा; पाहा फोटो
अभिनेत्री नेहा पेंडसे कायम तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
1 / 5
Bhabhi ji Ghar Par Hain fame Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसे हिने अनेक मालिका आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण नेहा हिला 'भाभी जी घर पर हैं' मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता देखील तिच्या भूमिकेची चर्चा सर्वत्र रंगत असते.
2 / 5
नेहा आता मालिकेचा भाग नसली तरी चाहते तिला अनिता भाभी याच नावाने ओळखतात. नेहाने स्वतःच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता देखील तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
3 / 5
आता नेहाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये नेहाने ऑफ शोल्डर डीपनेक ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये नेहा प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
4 / 5
नेहाच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेटंचा वर्षाव करत आहेत. चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील नेहाच्या लूकचं कौतुक केलं आहे. सध्या सर्वत्र नेहाच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
5 / 5
नेहा पेंडसे कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.