थेट इतक्या पदांसाठी भरती, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

| Updated on: Feb 13, 2024 | 1:42 PM

BDL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे थेट मेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, ही मोठी संधी आहे.

1 / 5
भारत डायनामिक्स लिमिटेडकडून मोठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून 361 पदे ही भरली जाणार आहेत.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहे. 14 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला bel-india.in. या साईटवर जाऊन अर्ज ही करावी लागणार आहे. आता अवघा एकच दिवस शिल्लक राहिलाय.

5 / 5
या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल.