Bhumi Pednekar | शरीराच्या ‘या’ भागाची सर्जरी करणे भूमी पेडणेकर हिला पडले महागात, ट्रोलर्स थेट म्हणाले

| Updated on: Jul 01, 2023 | 5:52 PM

भूमी पेडणेकर ही तिच्या जबरदस्त अशा भूमिकेसाठी ओळखली जाते. भूमी पेडणेकर हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. भूमी पेडणेकर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आता भूमी पेडणेकर हिच्यावर टिका होत आहे.

1 / 5
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये तिच्या अभिनयाच्या माध्यमातून एक खास ओळख निर्माण केलीये. भूमी पेडणेकर हिचा मोठा चाहता वर्ग आहे.

2 / 5
भूमी पेडणेकर हिने नुकताच काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, भूमी पेडणेकर हिचे हे फोटो पाहून लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

3 / 5
हे फोटो पाहून लोक तिला ओठांची सर्जरी केल्यामुळे जोरदार ट्रोल करताना दिसत आहेत. काही लोकांनी तर थेट म्हटले की, अगोदरचेच ओठ छान दिसत होते.

4 / 5
भूमी पेडणेकर हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे ओठ खूप मोठे दिसत आहेत. यामुळे तिने सर्जरी केल्याचे चाहते म्हणताना दिसत आहेत. भूमी पेडणेकर हिचा हा लूक लोकांना आवडला नाहीये.

5 / 5
भूमी पेडणेकर हिने शेअर केलेले हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. ओठांची सर्जरी करून चेहरा खराब केल्याचे देखील अनेकजण भूमीला म्हणताना दिसत आहेत.