अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने आतापर्यंत एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं.
भूमी पेडणेकर फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
आता देखील भूमीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
खुद्द भूमी पेडणेकर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.