Bhumi Pednekar हिच्या ‘बार्बी डॉल’लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा; फोटो तुफान व्हायरल
आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सध्या तिच्या नव्या लूकमूळे चर्चेत आली आहे. ‘बार्बी डॉल’लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड क्यूट दिसत आहे.
1 / 5
आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सध्या तिच्या नव्या लूकमूळे चर्चेत आली आहे.
2 / 5
गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील अभिनेत्रीच्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. गुलाबी रंगाचा वर्क टी-शर्ट आणि पँटमध्ये अभिनेत्री प्रचंड क्यूट दिसत आहे.
3 / 5
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. अनेकांनी भूमीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
4 / 5
भूमी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. वेग-वेगळ्या पोझ देत अभिनेत्रीने नवीन फोटोशूट केलं आहे.
5 / 5
भूमीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. चाहते देखील कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.