Bigg Boss 17 | अभिषेक कुमार याला थेट बिग बॉसने दिली चेतावणी, धक्कादायक प्रकार

| Updated on: Oct 18, 2023 | 3:57 PM

बिग बाॅस 17 धमाका करताना दिसले. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये सुरूवातीपासून मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. बिग बाॅस 17 ने धमाकेदार सुरूवात नक्कीच केलीये. नुकताच आता बिग बाॅसने अभिषेक कुमार याला चेतावणी दिलीये.

1 / 5
बिग बॉस 17 मधील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून अभिषेक कुमार याचे नाव पुढे येताना दिसतंय. कारण नसताना देखील घरातील इतर सदस्यांसोबत भांडताना अभिषेक कुमार दिसतोय.

2 / 5
अभिषेक कुमार याने घरात मोठा हंगामा केला. अभिषेक कुमार याला थेट बिग बाॅसनेच चेतावणी दिली. यावेळी खुर्ची मारण्यासाठी देखील उचलण्यात आली.

3 / 5
अभिषेक कुमार याला बिग बाॅसने चांगलेच फटकारल्याचे दिसले. ही शेवटी चेतावणी असल्याचे देखील बिग बाॅसकडून सांगण्यात आले.

4 / 5
इतकेच नाही तर अभिषेक कुमार याचे असे वागणे पाहून त्याच्या रूममधील लोकांनी त्याला नॉमिनेट देखील केले. हे प्रकरण चांगलेच त्याला महागात पडल्याते दिसतंय.

5 / 5
इतकेच नाही तर अभिषेक कुमार याचे हे वागणे पाहून त्याला सोशल मीडियावर देखील तूफान ट्रोल केले जातंय. लोक त्याला खडेबोल सुनावत आहेत.